Land Slide In Raigad saam tv
महाराष्ट्र

Land Slide In Raigad : किल्ले रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली! एका शिवप्रेमीचा मृत्यू

Raigad Land Slide Update: महादरवाजा ते मशिद मोर्चाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली असल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

Raigad News : किल्ले रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका शिवप्रेमीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. महादरवाजा ते मशिद मोर्चाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली असल्याची माहिती आहे. प्रशांत गुंड असं २८ वर्षीय मृत तरुणांचं नाव आहे.

रायगड किल्ल्यावर सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम आहेत. यामुळे याठिकाणी शिवप्रेमींची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. यादरम्यानच ही घटना घडली आहे. किल्ले रायगडाच्या पायरीच्या मार्गावर ही दरड कोसळली. या घटनेत तेथून जात असलेल्या एका शिवप्रेमीचा मृत्यू झाला आहे. महादरवाजा ते मशिद मोर्चाच्या मध्ये ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

SCROLL FOR NEXT