अहमदनगर : लॉजच्या रूममध्ये महिलेची आत्महत्या SaamTv News
महाराष्ट्र

अहमदनगर : लॉजच्या रूममध्ये महिलेची आत्महत्या

सदर महिलेने आत्महत्या केली आहे कि तिची हत्या झाली आहे याबात अद्याप स्पष्टता नाही.

गोविंद साळुंके

अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar) राहुरी (Rahuri) शहरातील हॉटेल न्यू भरत येथे एका रूम मध्ये तरूण महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अनिता राजू कणसे (वय 31 रा. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. काल पासून हॉटेल न्यू भरत येथे ती रूम घेऊन राहत होती. रूमची सफाई करायची म्हणून महिलेला आवाज देण्यात आला. (Rahuri Hotel Woman Suicide)

हे देखील पहा :

मात्र, रूम मधून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने हॉटेल मालकाला त्या ठिकाणी बोलावण्यात आलं खिडकीतून डोकावताच तिचा मृतदेह (Death Body) फॅनला लटकलेल्या अवस्थेत दिसला. घटनेची माहिती राहुरी पोलिसांना देण्यात आली. सदर महिलेने आत्महत्या केली आहे कि तिची हत्या झाली आहे याबात अद्याप स्पष्टता नसून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाकरेंच्या गर्जना मोर्चाकडे काँग्रेसची पाठ

Mountain Climbers Benefits: वजन झपाट्याने कमी करायचं आहे? मग सकाळची सुरुवात माउंटेन क्लाइंबर्सने करा

PM Kisan Yojana : ...तर PM किसान योजनेचा २४ वा हप्ता येणार नाही खात्यात; आजचं करा 'ही' महत्त्वाची ४ कामे

Konkan Village : मोबाईल बाजूला ठेवा अन् निसर्गाचा आनंद घ्या! सुट्टीत फिरा कोकणात 'हे' सुंदर गाव

Kidney : दररोजच्या 'या' ७ सवयी तुमच्या किडनीचा करतायेत सत्यानाश, आताच जागे व्हा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT