Dattatreya Gade last location on mobile  SaamTV
महाराष्ट्र

Dattatray Gade : दत्तात्रय गाडेचं शेवटचं लोकेशन कुठलं? नवी माहिती समोर, दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी आऊट ऑफ रीच

Pune Swargate Depot Breaking News : पोलीस आता दत्तात्रय गाडेचा मोबाईल ट्रेस करत आहेत. यात एक मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

Prashant Patil

पुणे : पुणे स्वारगेट डेपोत घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. घटनेनंतर स्वारगेट डेपोमधील २३ सुरक्षारक्षक यांचं तात्काळ निलंबन करण्यात आलं आहे. उद्यापासून नवीन सुरक्षारक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. घटनेचा तपास करताना पोलिसांना एक मोठी लीड मिळाली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे घटना घडल्यावर शिरुरला म्हणजे त्याच्या राहत्या घरी गेल्याची माहिती मिळाली असल्याचं समजत आहे.

दरम्यान, पोलीस आता दत्तात्रय गाडेचा मोबाईल ट्रेस करत आहेत. यात एक मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. आरोपीच्या मोबाईलवर आलेले कॉल आणि संपर्कतील व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत २० जणांची पुणे पोलिसांनी चौकशी केली आहे. आरोपीचं शेवटचं लोकेशन शिरूर आणि दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी लोकेशन बंद दाखवत असल्यामुळे पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : मुंबईतील बैठक संपली; बेसिक सॅलरीमध्ये DA मर्ज होणार का? वाचा अपडेट्स

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

How to Peel Garlic: आता काही सेकंदात सोलून होईल लसूण; फक्त फॉलो करा या 3 टीप्स

Skin Cancer : नेलपेंट आणि मॅनिक्युरमुळे त्वचेचा कॅन्सर, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

Nanded : कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या; साम टीव्हीच्या बातमीनंतर फायनान्स कंपनीला टाळं

SCROLL FOR NEXT