Ajantha Ghat Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणारी बस उलटली

Pune To Raver ST Bus: छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहेत. येथील अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. घाटात बस उलटल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

संजय महाजन

ST Bus Accident News:

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहेत. येथील अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे.

घाटात बस उलटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

माल्ल्या माहितीनुसार, अजिंठा घाटात रावेर आगाराच्या पुणे रावेर बसचा अचानक ब्रेक निकामी झाल्यामुळे हा मोठा अपघात घडला. अजिंठा घाटात उतरत असताना अचानक समोरून ट्रक आला असून ब्रेक अचानक नीकामी झाल्यामुळे ही बस पलटी झाल्यामुळे यात सात ते आठ प्रवासी हे जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून प्रवासी यात किरकोळ जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh : "लवकरच येत आहोत..." रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, रिलीज डेट काय?

Ladki Bahin : "आम्हालाच मत द्या, नाहीतर 'लाडकी बहीण'चे ₹१५०० बंद करू, भाजप नेत्यांकडून ब्लॅकमेल"

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Heart Attack: विशी, तिशी आणि चाळिशीतच हार्ट अटॅकचा धोका; फक्त या ५ गोष्टी कराल तर मरणातून वाचाल!

Matar 5 Dishes : हिवाळ्यात आवर्जून बनवा मटारच्या या ५ डिशेस

SCROLL FOR NEXT