Pune Crime News Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime News: पोलिस हवालदाराचा महिलेवर अत्‍याचार; कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत धक्‍कादायक कृत्‍य

पोलिस हवालदाराचा महिलेवर अत्‍याचार; कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत धक्‍कादायक कृत्‍य

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

पुणे : पुणे पोलिस दलातील हवालदाराचा धक्‍कादायक प्रताप समोर आला आहे. कुटुबियांना खोट्या गुन्‍ह्यात (Crime News) अडकविण्याची धमकी देत महिलेवर अत्‍याचार केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत (Police) पोलिस हवालदारावर गुन्‍हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शिवराणा प्रताप पोलिस चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी गेली होती. तेथे तिची पोलिस हवालदार राहुल अशाेक मद्देल याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्याने मुलगा आणि पतीस खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची (Pune News) भीती दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केले. तसेच तिच्याकडून त्याने वेळोवेळी पैसे देखील उकळले.

मैत्रीच्‍या जाळ्यात ओढले

महिलेला मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याच्‍या आरोपावरून या पोलिस हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल मद्देल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव असून तो हडपसर पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहे. दरम्यान, मद्देल याने महिला व तिचा पती आणि साथीदाराच्या विरुद्ध खंडणी उकळल्याची फिर्याद दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

SCROLL FOR NEXT