Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News: जेवणात भाकरी न दिल्‍याने मद्यधुंद महिलेचा गोंधळ; पोलिसालाही केली मारहाण

जेवणात भाकरी न दिल्‍याने मद्यधुंद महिलेचा गोंधळ; पोलिसालाही केली मारहाण

Rajesh Sonwane

सचिन जाधव

पुणे : जेवणात भाकरी न मिळाल्याने मद्यधुंद अवस्थेतील एका महिलेने उपहारगृहात गोंधळ घातला. या घटनेची (Pune News) माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या महिला (Police) पोलीस कर्मचाऱ्याला त्या महिलेने मारहाण केल्याची घटना मार्केटयार्ड भागात घडली. (Maharashtra News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्केट यार्ड परिसरातील नूतन सुर्वे ही महिला हाॅटेलमध्ये जेवण करण्यासाठी आली होती. तिने मद्यपान केले होते. दरम्‍यान जेवणात भाकरी न दिल्याने सुर्वे संतापली. तिने उपाहारगृहातील कामगार आणि व्यवस्थापकास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी उपहारगृहात जेवण करणाऱ्या ग्राहकांच्याही ताटात पाणी ओतले. तसेच ग्राहकांना तिने शिवीगाळ केली. हॉटेल चालकांनी पोलिसांना माहिती दिली त्यावरून पोलीसानी कारवाई केलीय.

महिलेला पोलिसांनी केली अटक

उपहारगृहात गोंधळ घालत शिवीगाळ केल्‍याप्रकरणी तसेच सरकारी कामात अडथळा आणल्‍याबाबत महिलेस पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नूतन सुभाष सुर्वे (वय ४५, रा. केदारीनगर, वानवडी) हिला अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT