Poshan Aahar Saam tv
महाराष्ट्र

Poshan Aahar : शालेय पोषण आहाराला लागली किड; पुणे जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

Pune News : शालेय विद्यार्थ्यांना शाळेसोबत शिक्षणाची गोडी लागावी; यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली आहे

रोहिदास गाडगे

खेड (पुणे) : विद्यार्थ्यांसाठी पुरवठा केला जाणाऱ्या पोषण आहारासंदर्भात अनेक तक्रारी आहेत. खराब धान्याचा पुरवठा हि नेहमीचीच ओरड असून आता पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय पोषण आहाराच्या धान्याला किड लागल्याचा प्रकार समोर आला आहे. 

शालेय विद्यार्थ्यांना शाळेसोबत शिक्षणाची गोडी लागावी; यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पुरवठा केला जाणार आहारातील माल निकृष्ठ दर्जाचा पुरवठा होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असुन यातुन नक्की पोषण कुणाचे केलं जातय असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे

डाळींना लागली कीड 

खेड तालुक्यातील बहुळ येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदुळ आणि मटकी, मुगडाळ, डाळींना किडे आळ्यांनी घेरलंय. यावेळी बहुळ ग्रामस्थांसह जिल्हा परिषद सदस्यांनी शाळेत येऊन पाहणी देखील केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मंत्री उदय सामंत यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा

Soft ParathaTips: पराठे लाटताना फाटतात? नीट शेकत नाहीत? मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shraddha Kapoor Injured: शूटिंगदरम्यान मोठा अपघात; अभिनेत्रीचा मोठा अपघात नाचता नाचता अभिनेत्रीचा पाय मोडला

नगराध्यक्षपदाच्या तीन महिला उमेदवारांनी एकाचवेळी देवाला घातलं साकडं... आता देव कोणाला पावणार ?

Roti Making Tips : पोळपाट- लाटणं न वापरता बनवा गोल चपाती, 'ही' आहे युनिक ट्रिक

SCROLL FOR NEXT