Khed News Saam tv
महाराष्ट्र

Khed News : धक्कादायक..रेटवडीत स्मशानभूमीत अघोरी कृत्य; दृश्‍य पाहून ग्रामस्‍थांच्‍या पायाखालची जमीनच सरकली

धक्कादायक..रेटवडीत स्मशानभूमीत अघोरी कृत्य; काळ्या बाहुल्‍या, लिंबू, सुई अन्‌ बरेच काही

रोहिदास गाडगे

खेड (पुणे) : खेड तालुक्यातील रेटवडी येथील वैकुंठ स्मशानभूमीत धक्कादायक अघोरी कृत्य करण्यात आले आहे. सोमवारी (Khed) रात्री हा प्रकार घडला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असे कृत्य करणाऱ्या पोलिसांनी (Police) कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (Breaking Marathi News)

अघोरी विद्येच्या सहाय्याने (Pune News) गुप्तधन शोधणे, नरबळी देणे, पैशाचा पाउस पाडणे, अघोरी उपाय करुन रुग्णांवर उपचार करणे किंवा भाणामती करणे असे अंधश्रद्धेचे प्रकार आपण नेहमी ऐकतो. रेटवडी (ता. खेड) येथे असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी (१७ जुलै) अमावस्या असल्‍याने स्‍मशानभुमीत हा प्रकार पहावयास मिळाला आहे.

अमावस्‍या असल्यामुळे गावच्या स्मशानभूमीत बोकडाचे मुंडके, पाय, काळ्या रंगाच्या बाहुल्या, लिंबू, सुई, हळद-कुंकू आढळून आले. आज सकाळी ग्रामस्थांना हा प्रकार समजला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याचा शोध असा प्रकार करणाऱ्यावरती कडक कारवाई करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डर्टी बाबाचा डर्टी पिक्चर! चैतन्यानंद सरस्वतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडलं सेक्स टॉय अन् पॉर्न व्हिडिओच्या पाच सीडी

Thusrday Horoscope : विजयादशमी असली तरी आयुष्यात अडचणी येणार; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात संकटे

KamaltaI Gawai : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार का? सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवईंनी स्पष्टच सांगितलं

Avirat Patil: घे भरारी! इंजिनीअर झाला, पण पुण्याच्या FTII मध्ये गेला; जळगावच्या तरुणाच्या पहिल्याच लघुपटाला 'सुवर्ण कमळ'

म्हशीला झालं रानगव्यापासून रेडकू, दिसतंय सुद्धा रानगव्यासारखंच | VIDEO

SCROLL FOR NEXT