Pune Khamgoan Bus Accident News, Passengers saam tv
महाराष्ट्र

Good News : चालकाच्या धाडसामुळे पुणे- खामगाव बसमधील 70 प्रवाशांचा जीव वाचला

या अपघातामुळे प्रवाशांचा खाेळंबा झाला.

संजय जाधव

Msrtc Bus Accident : चालत्या बसचा राॅड तुटल्याने पुणे - खामगाव एसटीचा (pune khamgoan bus accident news) अपघात झाला. या अपघातामुळे प्रवाशांचा माेठा खाेळांबा झाला. (Breaking Marathi News)

या बसमध्ये (msrtc bus) सुमारे 70 प्रवासी हाेते. प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनूसार या अपघातात कुठलीही जिवित हानी झालेली नाही. चालकाच्या प्रसंगावधानाने सर्वजण सुखरुप आहाेत.

दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील सर्व बसेस भंगार झाल्या आहेत. त्या कुठेही बंद पडतात. तर काही बस नादुरुस्त रस्त्यावर धावताहेत. त्यामुळे प्रवाशांचा जीव धाेक्यात येत आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार बंद करुन याेग्य त्या उपाययाेजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांतून हाेऊ लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान

Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

वजन कमी करण्यासाठी प्या मेथी आणि सब्जाचे पाणी, १५ दिवसांत कमी होईल पोटावरची वाढलेली चरबी

SCROLL FOR NEXT