amravati, prof dr manish bais saam tv
महाराष्ट्र

Engineering College : आत्महत्येपुर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकाने चिठ्ठीत लिहिलं...

या घटनेमुळे कुुटुंबियांना माेठा धक्का बसला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अमर घटारे

Amravati News : अमरावती (amravati) शहरात न्यू राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात (new ram meghe college of engineering) कार्यरत असलेल्या एका प्राध्यापकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पाेलिसांचा तपास सुरु आहे.(Maharashtra News)

ही घटना अमरावतीच्या गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील वृंदावन कॉलनी येथे उघडकीस आली. प्रा. डॉ. मनीष बैस (वय ५२) असे मृत प्राध्यापकाचे नाव आहे. ते न्यू राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनूसार प्रा. डॉ. मनीष बैस (prof dr manish bais) यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी कौटुंबिक कारण व कामाचा ताण असल्याने आत्महत्या केल्याचे म्हटलं आहे. दरम्यान शवविच्छेदन अहवाल येणे बाकी असून सुसाईड नोटचे निरीक्षण करत असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: ठाकरे गट व भाजपच्या कार्यकर्त्यात धाराशिव पंचायत समिती कार्यालयात तुफान राडा

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Dementia Risk: ३५ ते ४५ वयात ह्रदयविकाराचा झटका आल्यावर वाढतो मेंदूचा आजार? नक्की खरं काय? रिसर्च काय सांगतं?

SCROLL FOR NEXT