महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्या खासदारावर दिली मोठी जबाबदारी, नेमका काय घेतला निर्णय?

MP Amol Kolhe : महात्मा फुलेंच्या 200 व्या जयंतीनिमित्त उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदी अमोल कोल्हेंची निवड करण्यात आली आहे.

Bharat Jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेत शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. महात्मा फुले यांचे समाज कार्य अख्ख्या देशात पोहोचवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी अमोल कोल्हेवर मोठी जबाबदारी दिली आहे. महात्मा फुलेंच्या 200 व्या जयंतीनिमित्त उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यपदी खासदार अमोल कोल्हेंची निवड करण्यात आली आहे.

या समितीचे अध्यक्ष स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. कोल्हे यांची निवड झाल्याने अनेकांना आर्श्चयाचा धक्का बसला आहे. जवळपास 126 सदस्यीय राष्ट्रीय समितीत महाराष्ट्रातून डॉ. अमोल कोल्हेंची निवड होणे हे महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान भारत सरकार एप्रिल २०२६ ते एप्रिल २०२७ या वर्षभर चालणाऱ्या उत्सवांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती साजरी करत आहे.

दरम्यान भारत सरकार एप्रिल २०२६ ते एप्रिल २०२७ या वर्षभर चालणाऱ्या उत्सवांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती साजरी करत आहे. या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील मान्यवरांना समितीत स्थान देण्यात आले असून, त्यामध्ये कोल्हे यांची निवड झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT