praniti shinde 
महाराष्ट्र

क्रांतीची हीच ती वेळ, हुकुमशाही संपवू या; आमदार प्रणिती शिंदे

बाबासाहेब यांच्या विचारांना आम्ही वंदन करताे.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी आपल्याला जे संविधान दिले त्याचा अपमान हाेताना दिसत आहे. त्या लाेकशाहीचा अपमान हाेताना दिसत आहे. प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. लाेकशाही आणि संविधान जपले पाहिजे. आपलं काम केवळ जयंती अथवा महापरिनिर्वाण दिन या पुरत मर्यादित न ठेवता सातत्याने झाले पाहिजे अशी भावना काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे (praniti shinde) यांनी साेलापूर येथे व्यक्त केली.

काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिन 2021 निमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोलापुरातील पुतळ्याला अभिवादन करून आदरांजली वाहिली आहे. त्यावेळी त्या बाेलत हाेत्या. आमदार शिंदे म्हणाल्या आता त्या संघर्षाची गरज आहे. आता त्या क्रांतीची गरज आहे. ही क्रांती आता गाेरगरीब यांच्या माध्यमातून हाेऊ शकते. काेणत्याही राज्यकर्त्यांकडून अथवा पक्षाकडून फारशी अपेक्षा राहिलेली नाही. ती ताकद लाेकशाहीत आहे.

बाबासाहेब यांच्या विचारांना आम्ही वंदन करताे. लाेकशाही टिकवण्यासाठी दिनदलितांनी पुढाकर घेत आणि भावना मनात ठेवून कामाला लागले पाहिजे. त्यामुळे ख-या अर्थाने ही हुकुमशाही संपेल आणि लाेकशाही अबाधित राहील असे आमदार शिंदे यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : खासदार संजय जाधव यांचे समर्थक नांदेडकडे रवाना

Maharashtra Politics: खासदारांनंतर आमदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? 3 आमदारांची बैठकीला दांडी

मानेवरचे हट्टी काळे डाग जात नाहीत? मग स्वयंपाकघरातील 'या' 3 गोष्टी वापरून घरीच करा उपाय

Blood Pressure : हार्ट अटॅकचा धोका कमी करायचाय? रोज खा हे 1 फळ BP राहील नियंत्रणात

Children safety: मुलं आई-बाबांपासून लपवतात 'या' गोष्टी, पालकांना माहितीच हव्यात

SCROLL FOR NEXT