solapur saam tv
महाराष्ट्र

Hijab: हिजाब समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले 'एमआयएम'; आक्रमक महिला आंदाेलकांना पाेलिसांनी घेतलं ताब्यात

हिजाबच्या समर्थनार्थ प्रहारने साेलापूर विजापूर महामार्ग राेखून धरला हाेता.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : कर्नाटकात महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी घातल्याने त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्र राज्यात पहायला मिळतं आहेत. सोलापूरातील एमआयएमने हिजाबच्या (hijab) समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ((mim supports wearing hijab) आंदोलन केले. (hijab latest marathi news)

या आंदाेलनात महिलांसह (women) युवकांची संख्या लक्षणीय हाेती. यावेळी महिलांनी कर्नाटक (karnatak) सरकारचा निषेध नाेंदविला. आंदाेलक आक्रमक झाल्याचे लक्षात येताच घटनास्थळी पाेलिसांनी आंदाेलकांना वेढा घातला.

त्यानंतर पाेलिसांनी आंदाेलकांना ताब्यात घेतलं. यावेळी पाेलिस व्हॅनमध्ये दाखल हाेणा-या महिला कमालीच्या आक्रमक झाल्या हाेत्या. त्यांनी केंद्र आणि कर्नाटक (karnataka) सरकारला जागे व्हा असे आवाहन केले.

दरम्यान प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने साेलापूर विजापूर महामार्गावर रास्ता रोको केला हाेता. तासाभरानंतर प्रहारने रस्ता खूला केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT