crime news, solapur, shankar mehetre, siddhram mehetre, akkalkot SaamTv
महाराष्ट्र

Maharashtra Congress : युवकाच्या आत्महत्याप्रकरणी काँग्रेस नेत्याच्या भावावर गुन्हा दाखल

उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाला.

विश्वभूषण लिमये

Solapur News : माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे (siddhram mehetre) यांचे बंधू आणि काँग्रेसचे (congress) अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे (shankar mehetre) यांच्यावर एका युवकाच्या (youth) आत्महत्येप्रकरणी दक्षिण अक्कलकोट पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे म्हेत्रे गटात खळबळ उडाली आहे.

पाेलिसांनी (police) दिलेल्या माहितीनूसार एका तरुणाला अपहाराच्या पैशासाठी शिवीगाळ, दमदाटी करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शंकर म्हेत्रे यांच्यावर हा गुन्हा (case) दाखल करण्यात आला आहे. रेवणसिद्ध सोन्नद असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मयत रेवणसिद्ध याच्याकडे वेळोवेळी ऐश्वर्या वॉटर प्लॅन्ट येथे अपहार केलेल्या पैशांची मागणी करून त्यास शिवीगाळ, दमदाटी करून आत्महत्येस प्रवृत्त केले. या त्रासाला कंटाळून रेवणसिद्ध याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune : धुकं, डोंगर अन् ३५० फूट उंच धबधबा! लोणावळ्याच्या कुशीत लपलेले 'हे' ठिकाण दिसते स्वर्गाहून सुंदर

Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

Famous Actor Death : तेजस्वी तारा काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; मनोरंजन विश्वात हळहळ

Monsoon Hair Fall: पावसाळ्यात केस गळतायत? हे तेल ठरेल रामबाण उपाय

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT