Breaking News, Jalna saam tv
महाराष्ट्र

Breaking News : जिल्हाधिकारी कार्यालयात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली.

लक्ष्मण सोळुंके

Breaking News : जालना (jalna) जिल्हाधिकारी कार्यालयात आज (मंगळवार) एका वृद्ध महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी यांच्या केबिन समोर एक वृद्ध महिला (women) पेट्रोल आणि माचीस घेऊन आलेली असताना पोलिसांनी प्रसंगावधान राखून या महिलेला ताब्यात घेतले.(Maharashtra News)

या महिलेच्या ताब्यातून अर्धा लिटर पेट्रोल आणि माचीस देखील पोलिसांनी जप्त केली आहे. रुखमन साळूबा डोळे असे या महिलेचे नाव आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. त्या जाफराबाद तालुक्यातील बोरखेडी गायके येथील रहिवासी आहेत. (Breaking Marathi News)

सन 2009 पासून तहसील प्रशासन जमिनीचा ताबा देत नसल्याने हतबल झालेल्या या महिलेने आज हे टोकाचं उचलण्याच निर्णय घेतला अशी प्राथमिक मिळत आहे. सध्या पोलिसांनी (police) या वृद्ध महिलेस ताब्यात घेतले आहे. तिच्या प्रश्नांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT