Crime News, chandrapur crime news saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Crime News : खून करुन त्यांनी मुंडक्याचा केला फुटबाॅल; दाेघे अटकेत

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

संजय तुमराम

Crime News : चंद्रपूर शहराजवळील दुर्गापूर येथेल महेश मेश्राम यांचा तीन ते चार जणांनी खून केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. दुर्गापूर मुख्य मार्गावर हा खून झाला. मेश्राम हा तो नुकताच कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. या प्रकरणी पाेलिसांनी दाेघांना अटक केली आहे. (durgapur latest marathi news)

ही घटना चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यातील दुर्गापुरात येथे रात्री साडे नऊ ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मेश्राम यांना आधी टाेळक्याने मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचे मुंडक धडावेगळे केले. त्यानंतरही त्यांनी महेश याचं शीर पायाने फुटबॉल सारखे रस्त्यावर खेळल्याची चर्चा आहे. (Maharashtra News)

मृतक महेश मेश्राम यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. नुकताच तो कारागृहातून (jail) बाहेर आला होता अशी माहिती पाेलिसांनी (police) दिली. संशयितांचा आणि मेश्रामचा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत सविस्तर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

SCROLL FOR NEXT