crime news, nagpur Saam TV
महाराष्ट्र

Crime News : कायदे में रहेगा तो फायदे में रहेगा ! हल्ला करुनही जिद्दीने पाेलिसांनी पकडलं कुख्यात गुंडाला

पाेलिसांच्या जिद्दीचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.

मंगेश मोहिते

Nagpur Crime News : कुख्यात गुंड लतिफ अन्सारी या ला पकडायला गेलेल्या पाेलिस अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. अन्सारी याच्या निकटवर्तीयांनी पाेलिसांवर हल्ला केला. मात्र पाेलिसांनी हल्ल्याचा प्रतिकार करीत जिद्दीने लतिफ अन्सारीला पकडलं. (Breaking Marathi News)

सावनेर येथील वलनी भागात लतिफचे निवासस्थान (home) आहेत. तेथे पोलिसांची पथक लतिफ याला एका गुन्ह्यात पकडायला गेले हाेते. त्यावेळी अन्सारी आणि त्याच्या परिवारातील सदस्यांनी पोलिसांवर हल्ला केला.

या हल्ल्यात ठाणेदार प्रवीण मुंडे जखमी झाले. पोलिसांनी अन्सारी याच्या हल्ल्याचा प्रतिकार केला. लतिफ अन्सारीला जेरबंद (arrest) केले. लतिफ याच्यावर खूनासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. ताे सराईत गुन्हेगार आहे. त्याने पाेलिसांवर हल्ला केल्याने आणखी एक गुन्हा त्याच्यावर नाेंदविला गेला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

SCROLL FOR NEXT