Jamb Samarth News , Karnataka, Samarth Ramdas Swami, Police, arrests Saam Tv
महाराष्ट्र

Jamb Samarth News : सर्वात माेठी बातमी; जांब समर्थ मूर्ती चोरी प्रकरणी मुख्य संशयित अटकेत

तब्बल दाेन महिन्यानंतर लागला चाेरीचा छडा.

लक्ष्मण सोळुंके

Jamb Samarth News : जालना जिल्ह्यातील जांब समर्थ गावातील राम मंदिरातील मुर्ती चाेरी प्रकरणी पाेलिसांनी मुख्य संशयितांस कर्नाटकातून अटक केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटक राज्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले हाेते. त्यानंतर मुख्य संशयितास देखील ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणी एकूण चार जणांना पाेलिसांनी अटक केली आहे. (Jalna Latest Marathi News)

घनसावनगी तालुक्यातील जांब समर्थ गावातील रामदास स्वामी (Ramdas Swami) यांच्या पूर्वजांनी पंच धातूच्या सुमारे ७५० वर्षपूर्वी स्थापन केलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या आणि हनुमान, सीता, भरत शत्रुघ्न, आदींच्या १३ मूर्ती गेल्या दोन महिन्यांपूर्वी पासून चोरी गेल्या होत्या. या प्राचीन मूर्तीचा कुठल्याच प्रकारे ठाव ठिकाणा लागत नसल्याने भविकांकडून या मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा लागावा म्हणून आंदोलन देखील करण्यात आले होते. (Breaking Marathi News)

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने कर्नाटक राज्यातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले हाेते. त्यानंतर मूर्तीचोरी प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणातील मुख्य संशयित आराेपीस पाेलिसांनी अटक केली आहे. एकूण चार संशयितांना पाेलिसांनी (police) अटक (arrest) केली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT