madan kadam, patan, thane, satara saam tv
महाराष्ट्र

Satara Crime News : पाटण गाेळीबार प्रकरणी ठाण्याचा माजी नगरसेवक पाेलिसांच्या ताब्यात, कारण आलं समाेर (पाहा व्हिडिओ)

या घटनेमुळे शहर व परिसरात तणावाचे वातावरण हाेते.

संभाजी थोरात

Satara : पाटण (Patan) तालुक्यातील गुरेघर (gureghar) येथे रविवारी झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले. या घटनेत एक जण गंभीर जखमी (injured) झाला. या प्रकरणी पाेलिसांनी मदन कदम (Madan Kadam) यास ताब्यात घेतले आहे. (Patan Latest Marathi News)

मदन कदम (madan kadam former corporator of thane muncipal corporation) हा मूळचा पाटण तालुक्यातील मल्हारपेठ (Malharpeth Patan) येथील आहे. तो ठाणे महानगरपालिकेचा माजी नगरसेवक आहे. जून्या वादातून घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Maharashtra News)

या घटनेत ठार झालेल्यामध्ये श्रीरंग लक्ष्मण जाधव (shrirang laxman jadhav) आणि सतीश बाळासाहेब जाधव (satish balasaheb jadhav) अशी मृतांची नाव आहेत. जुना वाद मिटवण्याची चर्चा सुरू असताना पुन्हा वादावादी झाली आणि त्यातच रागाच्या भरात मदन कदम याने गोळीबार केला असे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पाटण तालुक्यात तणाव निर्माण झाला. मदन कदम याला पोलिसांनी (satara police) ताब्यात घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वर्सोवा- अंधेरी मेट्रोत तांत्रिक बिघाड,प्रवाशांची घाटकोपर स्टेशनवर गर्दी

Ukshi waterfall : डोळ्यांचे पारणे फेडणारा उक्षी धबधबा, रत्नागिरीतील अनमोल सौंदर्य

Aadhaar Update: आधार अपडेटचा नवीन नियम! आता घरबसल्या करा कौटुंबिक माहितीत बदल, प्रोसेस काय? वाचा सविस्तर

Railway Update : १२ तासानंतर हार्बर रेल्वेसेवा सुरळीत; मध्य आणि पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

Kareena Kapoor : कोल्हापुरी चप्पल अन् समुद्रकिनारा; करीनाचा देसी स्वॅग, Pradaला टोमणा मारत म्हणाली...

SCROLL FOR NEXT