कार चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! अँड.जयेश गावंडे
महाराष्ट्र

कार चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

खडकी येथून एक कार चोरीला गेली होती. या घटनेचा तपास करताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, कुख्यात कार चोरणाऱ्या टोळीचा यामध्ये हात आहे. त्यांनी औरंगाबात येथून आरोपीला अटक केली.

अॅड. जयेश गावंडे

खदान Khadan पोलिस police ठाण्याच्या हद्दीतून मागील महिन्यात अज्ञात चोरट्यांनी एक कारCar चोरली होती. या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून एका आरोपीला औरंगाबादAurangabad येथून अटकArrest केली. त्या संशयीत आरोपीकडून एक पोलिसांनी एक कार जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शेख नदीम शेख दाऊद असे आहे. या आरोपी खदान पोलिस ठाण्याच्या डीबीस्कॉडमधीलDBscode पथकाने औरंगाबाद येथील सातारा परिसरातून ताब्यात घेतले.Police arrest car theft accused

हे देखील पहा-

खडकी येथून एक कार चोरीला गेली होती. या घटनेचा तपास करताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, कुख्यात कार चोरणाऱ्या टोळीचा यामध्ये हात आहे. त्यांनी औरंगाबात येथून आरोपीला अटक केली. त्याच्याकडे यावेळी एक कार होती. ती पोलिसांनी जप्त केली आहे. या आरोपीसह त्याच्या सहकाऱ्यांवर सिल्लोड, परभणी आणि पाचोड येथे गुन्हे वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे कारचोरी प्रकरणी शेख झिशान शेख दाऊद व शेख सद्दाम शेख मन्नू हे आरोपी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील गुन्ह्यातील पोलिस कोठडीत असताना त्यांनी खदानमधील गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे. या आरोपींविरुद्ध अनेक ठिकाणी वाहन चोरीचे गुन्हे आहेत. पोलिस या आरोपीची चौकशी करीत आहेत.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Maharashtra News Live Update: जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

Ahilyanagar Crime: मंदिरातील बाथरूममध्ये साधूचं नको ते कृत्य, नग्न अवस्थेत महिलेसोबत आढळला; अहिल्यानगरमध्ये खळबळ

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! तुमचाही पगार दुप्पट होणार? लाभार्थ्यांची संपूर्ण यादी आली समोर

SCROLL FOR NEXT