PM Narendra Modi, Nashik Bus Accident, Nashik saam tv
महाराष्ट्र

Nashik Bus Fire Updates : नाशकातील अपघातग्रस्तांना केंद्राची मदत जाहीर; पंतप्रधान मोदींचं ट्विट

शनिवारी पहाटे अपघात झाल्याची माहिती समजताच स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

साम न्यूज नेटवर्क

Nashik Bus Accident : नाशिक इथं झालेल्या अपघातानंतर केवळ महाराष्ट्रच (maharashtra) नव्हे तर देशभरातून अपघातग्रस्तांना समाज माध्यमातून आदरांजली वाहण्यात येत आहे. नेत्यांपासून सामान्य नागरिकांना या घटनेने व्यथित झाले आहेत. महाराष्ट्र सरकारपाठाेठ केंद्र सरकारनं देखील अपघातग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. (Breaking Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांनी नाशिक येथे झालेल्या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. माेदींनी ट्विट करुन अपघातग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. माेदी लिहितात पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येक मृताच्या वारसाला २ लाख रुपयांची तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल. (Maharashtra News)

दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी अपघातग्रस्त ठिकाणी तसेच रुग्णालयात जखमींची भेट घेतली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नातेवाईकांना भुजबळ यांनी दिलासा दिला. माध्यमांशी बाेलताना भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी मदतीबाबत चर्चा केल्याचे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT