Social Media Saam tv
महाराष्ट्र

ना मौत का भय..टॅगलाईन देत केली शॉर्ट रील; पोलिसांनी केली अटक

ना मौत का भय..टॅगलाईन देत केली शॉर्ट रील; पोलिसांनी केली अटक

गोपाल मोटघरे

पिंपरी- चिंचवड : हातात कोयता घेऊन त्याची शॉर्ट रील तयार केली. यानंतर ती शॅार्ट रिल सोशल मीडियावर (Social Media) अपलोड करणाऱ्या कोयता कुमारला पिंपरी चिंचवडच्या (Pimpri Chinchawad) शस्त्रविरोधी पथकाने अटक केली आहे. (Tajya Batmya)

शुभम अभिमान जाधव असे या 21 वर्षाच्या गावगुंड कोयता कुमारचे नाव आहे. ना जिंदगी का मोह.. ना मौत का भय..! अशी टॅग लाईन देत, हातात कोयता घेऊन शुभम जाधव याने एक शॉर्ट रिल सोशल मीडियावर अपलोड केली होती. त्याची दखल पिंपरी चिंचवड (Police) पोलिसांच्या शस्त्र विरोधी पथकाने घेतली आहे.

कोयत्‍यासह अटक

थेरगाव परिसरातील गुजर वस्तीमधून शुभम अभिमान जाधव याला त्याच्या 19 इंचाच्या कोयत्यासह अटक केली आहे. तसेच त्याच्या विरोधात वाकड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय शस्त्र अधिनियम 1959 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा 37 आणि इतर अन्य कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT