Pimpri Chinchwad Fire Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Fire : आगीत भाजलेल्या आणखी दोघांचा मृत्यू; तळवडे येथील अग्नितांडवात आतापर्यंत ११ मृत्युमुखी

Pimpri Chinchwad News : ८ डिसेंबरला दुपारी घडली होती. त्या कंपनीला स्फोट होऊन मोठी आग लागली होती. या आगीच्या दुर्घटनेत सहा कामगार जागीच मृत्यू झाला होता

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : शहरातील तळवडे या ठिकाणी शिवराज इंटरप्राईजेस या बेकायदेशीर कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीत आणखी दोन महिला कामगारांचा (pimpri Chinchwad) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे तळवडे येथील अग्नितांडव दुर्घटनेतील मृतांची (Death) एकूण संख्या आता ११ वर पोहचली आहे. (Latest Marathi News)

पिंपरी- चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी आगीमध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना ८ डिसेंबरला दुपारी घडली होती. त्या कंपनीला स्फोट होऊन मोठी आग (Fire) लागली होती. या आगीच्या दुर्घटनेत सहा कामगार जागीच मृत्यू झाला होता. तर आणखी पाच कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा अकरावर पोहचला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चौघांवर अजूनही उपचार सुरु 

कंपनीच्या आगीत भाजलेल्यांवर उपचार सुरु असताना प्रियंका यादव (वय ३२) आणि अपेक्षा तोरणे (वय १८) असे मृत्युमुखी पडलेल्या महिला कामगारांचे नाव आहेत. तर चार गंभीर जखमी झालेल्या कामगारांवर अजूनही ससुन रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT