Pune Nashik Highway Saam tv
महाराष्ट्र

Pune Nashik Highway: टोल कर्मचारी यांच्याकडुन आरेरावी; पुणे- नाशिक टोलनाक्यांवरील प्रकार

Pimpri Chinchwad News : टोल कर्मचारी यांच्याकडुन आरेरावी; पुणे- नाशिक टोलनाक्यांवरील प्रकार

रोहिदास गाडगे

पिंपरी चिंचवड : पुणे- नाशिक महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी टोल नाक्यावर रात्री शालेय (Pune Nashik Highway) विद्यार्थी आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये तुंबड राडा होऊन हाणामारी झाली होती. या प्रकरणानंतर टोल कर्मचारी वाहन चालकांशी (Pimpri Chinchwad News) अरेरावी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. (Breaking Marathi News)

पुणे- नाशिक महामार्गावरील टोलनाक्यावरीलच हा प्रकार आहे. या मार्गावरील चाळकवाडी तोल नाक्यावर शालेय विद्यार्थी व तोल कर्मचारी यांच्यात हाणामारी झाली होती. यानंतर या टोल नाक्यावरील (Toll Plaza) टोल कर्मचाऱ्यांचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये हा टोल कर्मचारी एसटी महामंडळाच्या गाडी चालकाला आर्वाच्छ भाषा वापरत असल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.  

हि दादागिरी थांबेल का?

पुणे-नाशिक महामार्गावरील या टोल नाक्यावर टोल कर्मचारी वाद घालत असल्याचे समोर आले आहे. मात्र येथील कर्मचारी वारंवार वाहन चालकांशी हुज्जत घालत अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप वाहन चालकांकडून केला जात आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांची दादागिरी आता थांबेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात भरधाव दुचाकीला धडक देऊन एसटी बस शेतात शिरली; २५ प्रवासी किरकोळ जखमी

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

Alcohol Side Effects: दारू प्यायल्यानंतर व्यक्तीचं नियंत्रण का सुटतं?

घरी बोलवायचा, अश्लील भाषेत बोलायचा, स्टेशन मास्तरचा संतापजनक प्रकार; महिलेची मनसेकडे तक्रार अन् पुढे काय घडलं?

SCROLL FOR NEXT