Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad News : शस्त्राचा धाक दाखवून रोकड लांबविली; लूटमार करणारी टोळी ताब्यात

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात ७ फेब्रुवारीला आशिष दिलीप शहा हे त्यांच्या कलाटेनगर भागातील चंदन फार्मसी मेडिकलवरून दुकान बंद करून जात होते

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील मेडिकल दुकानदाराला धारदार शस्त्राचा धाक (Pimpri Chinchwad) दाखवून लूटमार केली होती. मेडिकल दुकानातून रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाकड (Police) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Maharashtra News)

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड (vakad) परिसरात ७ फेब्रुवारीला आशिष दिलीप शहा हे त्यांच्या कलाटेनगर भागातील चंदन फार्मसी मेडिकलवरून दुकान बंद करून जात होते. या दरम्यान पाच अनोळखी इसमांनी त्यांना धारदार शस्त्राचा धाक (Crime News) दाखवून त्यांच्या ताब्यातील ४५ हजार ५६० रुपये रक्कम घेऊन फरार झाले होते. या गुन्ह्यात गुन्हा करत असताना आरोपींनी तोंडाला मास्क लावल असल्याने त्यांची ओळख पटविण्याचा मोठा आव्हान पोलिसांसमोर होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तपास करत पाचही आरोपी ताब्यात 

मात्र वाकड पोलिसांनी तपास करत या गुन्ह्यातील चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर एका विधी संघर्षीत बालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. व्यंकटेश उर्फ हर्षल परशुराम जाधव, आदर्श परशुराम शिंदे, गोविंद लालू रूपवते आणि प्रतीक दौडकर अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. यातील काही दरोडेखोर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT