cm uddhav thackeray, aditya thackeray, mp sanjay raut, bombay high court, PIL saam tv
महाराष्ट्र

ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा : उच्च न्यायालयात याचिका दाखल

आज (मंगळवार) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

साम न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रक्षाेभक वक्तव्य केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर गुन्हा दाखल दाखल करावा अशी मागणी शिवसेनेचे (shivsena) बंडखाेर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटाने आज (मंगळवार) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) केली आहे. (eknath shinde latest marathi news)

गुवाहटी येथे असलेल्या सेनेचे बंडखाेर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या विराेधात राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात शिवसैनिक एकनाथ शिंदे (eknath shinde live updates) यांच्या गटाच्या विराेधात माेर्चे काढत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच खासदार संजय राऊत हे विविध ठिकाणी मेळावे घेत शिवसैनिकांचे बळ वाढवत आहेत. काही ठिकाणी एकनाथ शिंदे गटाच्या विराेधात आक्रमक व्हा असेही मान्यरांकडून आदेश दिले जात आहेत.

या सर्व पार्श्वभुमीवर मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये याचिकाकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच तिघांनीही पत्रकार परिषद घेण्यापासून राेखावे असे याचिकेत नमूद केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लादी पुसल्यानंतरही चिकट वाटते? पाण्यात 'हा' एक पदार्थ मिसळून पाहा

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे यांनी नागपुरात येथील संघस्थानी जाऊन मतमस्तक व्हावे - आमदार रवी राणा

Pyarelal wife Death: ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दुःखाचा डोंगर; पत्नी सुनीला शर्मा यांचे निधन, संगीतविश्वात हळहळ

Hair Growth Tips: केस गळणं होईल कायमचं बंद! डोक्यावर नवीन केस आणेल 'हा' १ चमत्कारी काळा पदार्थ

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; कॅन्सरवर मात केली, पण काळाने केला घात, मनोरंजन विश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT