Diwali 2022 , Kokan News , Thane Railway Station , Ratnagiri  saam tv
महाराष्ट्र

Kokan : कोकण कन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेसमधील चित्र पाहिलं अन् काेकणवासीयांना बसला धक्का, मग काय...

दिवाळी निमित्त हजाराे चाकरमनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानाकावर आले हाेते.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश काेळी

Kokan : दिवाळी सणासाठी कोकणात (kokan) येणाऱ्या चाकरमान्यांचा जीवघेणा प्रवासाचे व्हिडीओ समोर आले आहेत. ठाणे रेल्वे स्टेशन (thane railway station) येथून कोकणात गावी जाण्यासाठी कोकण कन्या आणि तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस या गाडी मधून प्रवास करण्यासाठी जनरल बोगी (डबा) मधून प्रवास करताना १५० ते १८० माणसांची क्षमता असताना ३०० ते ४०० प्रवासी आपला जीव मुठीत धरून प्रवास करत असल्याचे दिसून आले. (Thane Railway Station Marathi News)

रेल्वे डब्याच्या क्षमते पेक्षा दुप्पट प्रवासी नाइलाजाने धोकादायक पद्धतीने प्रवास करत असल्याचे एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. डबा भरल्यानंतर नाइलाजास्तव दिवाळीसाठी खिडकीतून उड्या मारून भगिनी, अपंग डब्यात जाताना दिसले. (Maharashtra News)

कोकणातील (kokan) सर्व पक्षीय नेते मंडळींनी राजकारण बाजूला ठेवून या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून याकडे लक्ष द्यावे अशी विनंती कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ( रजि.) ठाणे यांनी केली आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT