Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: बायपास महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक; १ महिला ठार, ३ जखमी

बायपास महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक; १ महिला ठार, ३ जखमी

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बायपासवर कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. या झालेल्या आपघातात (Accident) एक ठार तर तीन जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. (Live Marathi News)

धुळेकडून जळगावकडे जात असलेली कारला पारोळा बायपासवर एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात बबलू अनुसे (वय ३५), दुर्गाबाई अनुसे (वय ६४) व गोपीबाई कोकरे (वय ६०) हे जखमी झाले आहेत. तर पुष्पाबाई रमेश काले (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत जखमींना रुग्णवाहिकेने पारोळा कुटीर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

बायपास ठरतोय अपघाताची मालिका

येथील बायपासवर (Parola) तिन दिवसात किरकोळ पाच तर मोठे दोन अपघात झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असुन बायपास हा अपघाताचा पॉईट ठरतो की काय? असा प्रश्न उपस्‍थीत केला जात आहे. दरम्यान महामार्ग प्राधिकरणाने याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: स्मार्ट सिटी दाखवतो म्हणत सोबत नेलं, खोलीत कोंडून ठेवत ४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार नंतर...

Maharashtra News Live Update:बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्या ब्लॅकलिस्ट करणार

अमरावतीत भरदिवसा थरार! तरुणाची निर्घृण हत्या, हाताचा पंजाच छाटल्याने उडाली खळबळ

किडनी खराब होऊ नये म्हणून दिवसभरात किती पाणी प्यावे?

Gold Rate Today: सोन्याला चकाकी! १० तोळा ७,७०० रुपयांनी वाढले; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर वाचा

SCROLL FOR NEXT