Ratnakar Gutte News Saam tv
महाराष्ट्र

Ratnakar Gutte News: मराठा बांधवानी रोखला आमदारांचा कार्यक्रम; आरक्षणाच्या मुद्द्यावरून घेतली भूमिका

Parbhani News : मराठा बांधवांचा आक्रमक पावित्रा पाहता आमदार गुट्टे यांनी ही दोन पाऊल मागे घेत सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले

राजेश काटकर

परभणी : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उभारण्यात आंदोलनादरम्यान मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत (Parbhani) राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती. हे आंदोलन काहीसे (Maratha Aarkshan) शांत झाल्यानंतर विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र मराठा समाज बांधवांनी हा कार्यक्रम रोखला आहे. (Breaking Marathi News)

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान राजकीय नेत्यांवर रोष व्यक्त करण्यात आला होता. यामुळे मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न मार्गी लावले नाही; तर नेत्यांना गाव तसेच राजकीय कार्यक्रमास बंदी घालण्यात आली होती. असे असताना गंगाखेडचे आमदार रासप नेते रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते होणारा विकास कामाचे उद्घाटन कार्यक्रम मराठा बांधवानी रोखला आहे. मराठा बांधवांचा आक्रमक पावित्रा पाहता आमदार गुट्टे यांनी ही दोन पाऊल मागे घेत सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गावकऱ्यांनाच केली उदघाटनाची विनंती 

दरम्यान विकास कामांसाठी आलेला निधी अखर्चित राहू नये व तो परत जाऊ नये म्हणून विकास कामांचे उदघाटन गावातील जेष्ठ नागरिक किंवा स्वतंत्र सैनिकांच्या हस्ते करण्याची विनंती आमदार रत्नाकर गुट्टे यांनी मराठा बांधवांकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

SCROLL FOR NEXT