Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: प्रहार जनशक्ती संघटनेकडून पिंडदान आंदोलन; पुलाचे काम पूर्णत्वास नेण्याची मागणी

प्रहार जनशक्ती संघटनेकडून पिंडदान आंदोलन; पुलाचे काम पूर्णत्वास नेण्याची मागणी

राजेश काटकर

परभणी : पूर्णा तालुक्यातील कावलगाव- नांदेड महामार्गावरील पुलाचे काम मागील अनेक महिन्यांपासून (Parbhani) सुरू आहे. परंतु या पुलास पर्यायी रास्ता दिलेला नाही. यामुळे आज प्रहार जनशक्ती संघटनेकडून पिंडदान आंदोलन करण्यात आले. (Latest Marathi News)

परभणी जिल्ह्यातील कावलगाव ते नांदेड मार्गावर पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यापासून हे काम सुरु आहे. परंतु पुलाचे काम सुरु करतांना पर्यायी रस्ता दिलेला नाही. यामुळे परिसरातील नागरिकांना दहा ते बारा किलोमीटरचा वळसा घेऊन पुढे जावं लागत आहे. या विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करत पिंडदान कार्यक्रम घेतला आहे. मागील अनेक महिन्यांपासून हा पुलाचे काम रखडलेले आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि त्यामुळे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी, हे अनोखे आंदोलन करत, प्रहार जनशक्ती संघटनेने बांधकाम विभागाचा निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT