Gangakhed fight between vice principal and senior professor  Saam Tv News
महाराष्ट्र

Professor Fight : पोरा-टोरानंतर शिक्षकांचा प्रताप, उपप्राचार्य-प्राध्यापकामध्ये हाणामारी, 'चाय पे चर्चा' असताना बिनसलं; Video

Gangakhed Professor Fight : महाविद्यालयाच्या आवारात उपाहार गृहातच चाय पे चर्चा दरम्यान हा प्रकार घडला. सोबतच्या प्राध्यापकांनी मध्यस्थी केल्याने पुढील प्रसंग टळला.

Prashant Patil

परभणी : परभणीतील गंगाखेड शहरातील सर्वात जुन्या नामांकित अशा संत जनाबाई महाविद्यालयात काल गुंडांना ही लाजवणारी घटना घडली. महाविद्यालयीन उपप्राचार्य डॉ. दयानंद उजळंबे आणि वरिष्ठ प्राध्यापक आर. जी. लड्डा यांच्यामध्ये फ्री स्टाईल तथा लाथा बुक्यांनी जोरदार हाणामारी झाली.

महाविद्यालयाच्या आवारात उपाहार गृहातच चाय पे चर्चा दरम्यान हा प्रकार घडला. सोबतच्या प्राध्यापकांनी मध्यस्थी केल्याने पुढील प्रसंग टळला. कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून झालेल्या या हाणामारीची जोरदार चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे. तिथेच असलेल्या विद्यार्थांनी याचा व्हिडिओ काढत व्हायरल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: फडणवीस करणार मंत्रिमंडळाची साफसफाई, मंत्रिमंडळात फेरबदल, 8 विकेट पडणार?

Maharashtra Politics: यापुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठका घ्या! राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर शिरसाट संतापले

पालकांनो मुलांना सांभाळा,12 व्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा मृत्यू

Fatty Liver In Women's: फॅटी लिव्हर असल्यास महिलांमध्ये दिसतात 'अशी' लक्षणे

मुळशीत घरात शिरला भला मोठा साप, आजीनं दाखवला धमाका

SCROLL FOR NEXT