मृत्यू  SaamTv
महाराष्ट्र

पत्नीने शेंगा तोडण्यास सांगितल्याने पतीची बाभळगावात आत्महत्या

राजेश काटकर

परभणी : परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या बाभळगाव येथील चंद्रकांत गिरीने रागाच्या भरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गिरी यांच्या पत्नीने शेतामधील शेंगा तोडा असे म्हटल्याने त्यांना राग आला. त्यातून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध हाेत आहे.

चंद्रकांत गिरी आणि त्यांची पत्नी शेतात उडीदच्या शेंगा तोडण्यास गेले होते. त्यावेळी गिरी यांच्या पत्नीने पतीला शेंगा तोडा असे सांगितले. त्यामुळे गिरी यांना राग आला. त्यातूनच त्यांनी आपल्या घरात फवारणीचे औषध घेतले.

विषारी औषध घेतल्याने त्यांना त्रास हाेऊ लागला. चंद्रकांत गिरी यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांचा उपचाराच्या कालावधीत मृत्यू झाला. या घटनेची नाेंद पाथरी पोलिसात आकस्मित मृत्यूची अशी झाली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

Shahi Tukda Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा,वाचा सोपी रेसिपी

Mug Cleaning Tips: बाथरुममध्ये वापरला जाणारा मग किती दिवसांनी बदलावा? डाग काढण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT