Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: दूध दरासाठी पंढरपुरात राष्ट्रवादीचा रास्‍ता रोको

दूध दरासाठी पंढरपुरात राष्ट्रवादीचा रास्‍ता रोको

भारत नागणे

पंढरपूर : गाईच्‍या व म्‍हशीच्‍या दूधाला दर कमी मिळत आहे. या दूध दरवाढीसाठी (Pandharpur) पंढरपुरात राष्ट्रवादी (NCP) आक्रमक झाली आहे. दरवाढीकरीता राष्‍ट्रवादी कॉंग्रेसतर्फे रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी रास्‍ता रोको देखील केला. (Latest marathi News)

दूधाच्‍या दरात राज्‍य सरकारकडून वाढ केली जात नाही. यामुळे दूध उत्‍पादक (Farmer) शेतकरी देखील अडचणीत आहे. गाईच्या दूधाला ४० व म्हशीच्या दूधाला ७० रूपये भाव मिळावा; या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली आज पंढरपूर- मंगळवेढा रस्त्यावर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.

वाहतूक विस्‍कळीत

सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. राज्य सरकारने दूध दरवाढ (Milk Price) जाहीर करावी अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल; असा इशारा भगीरथ भालके यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT