Pandhrapur News Saam tv
महाराष्ट्र

Pandhrapur News : ९० दिवसात २ कोटी १५ लाख रूपयांच्या लाडू प्रसादाची विक्री

Pandhrapur News ९० दिवसात २ कोटी १५ लाख रूपयांच्या लाडू प्रसादाची विक्री

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची दिवसेंदिवस संख्या वाढू लागली आहे. दररोज (Pandharpur) हजारो भाविक पंढरीत येवून विठ्ठल दर्शन घेत आहेत. भाविकांची संख्या वाढल्याने मंदिर समितीकडून तयार केलेल्या लाडू प्रसादाला ही मोठी मागणी वाढली आहे. (Maharashtra News)

पंढरपूरमध्ये विठ्ठल रुख्मिणी दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांकडून लाडूच्या प्रसादाची मोठी मागणी असते. सुरवातीला लाडू प्रसाद तयार करण्याचे काम हे ठेकेदाराकडून केले जात होते. दरम्यान ठेकेकदारी पध्दत बंद करून समितीने (Vitthal Rukhamini Temple) स्वतः लाडू प्रसाद तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. अलीकडच्या काळातील लाडू प्रसादाच्या उत्पादनातील ही विक्रमी वाढ समजली जात आहे.

१० लाख लाडूंची विक्री 

मंदिर समितीने लाडू बनविण्याचे काम हाती घेतल्यापासून तीन महिन्यामध्ये मंदिर समितीने १० लाख लाडू तयार करून विक्री केली. त्यामधून सुमारे 2 कोटी 15 लाख  रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघारमधील अनेक माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंची ताकद वाढली

AC Bus Fire : धावत्या एसी बसला अचानक आग, अग्नितांडवात २० जणांचा होपळून मृत्यू, 16 जण गंभीर

Panchank Yog 2025: दिवाळीपूर्वीच पंचक योग 3 राशींना करणार मालामाल; गुरु-शुक्र मिळवून देणार पैसाच पैसा

Maharashtra politics : अजित पवारांचा शिंदेंना धक्का, नवी मुंबईतील अनेकांच्या हातात घड्याळ

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT