Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: उजनीच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; शेतकऱ्यांचा रास्तारोको आंदोलन

Pandharpur News : उजनीच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; शेतकऱ्यांचा रास्तारोको आंदोलन

भारत नागणे

पंढरपूर : उजनी धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी कालव्यातून पाणी सोडावे; या मागणीसाठी आज सकाळी (Pandharpur) पंढरपूर- सातारा राष्ट्रीय महामार्गावर उपरी येथे (Farmer) शेतकर्यांनी रास्तारोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. (Breaking Marathi News)

पंढरपूर जिल्ह्यात हवा तसा पाऊस यंदा झाला नाही. यामुळे सध्या पंढरपूर भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती पिके जळू लागली आहेत. पिकांना पाणी आवश्यक असून याकरिता उजनी धरणातून कालव्याद्वारे तातडीने पाणी सोडावे; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.

तासभर रोखला महामार्ग 
रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दिपक भोसले व स्वाभीमानीचे सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी रास्तारोको आंदोलन केले. सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिव्हिल ड्रेसवरील लोकांकडे पोलिसांकडे काठ्या कशा, उद्धव ठाकरेंचा सवाल

Mumbai Local : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता दर २ मिनिटांनी धावणार लोकल, काय आहे रेल्वेचा नवा प्लान?

Delhi Protest: दिल्लीत संसदभवन परिसरात आंदोलन, विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; पाहा VIDEO

पारंपारिक चव आणि आरोग्याचा खजिना असलेली लाल माठाची भाजी तुम्ही कधी खाल्लीये का? गावरान स्टाईल सोपी रेसिपी

Heartburn Remedies: छातीत जळजळ झाल्यास हे 3 उपाय करताय तर आताच सावध व्हा; नाहीतर त्रास अजून वाढेल

SCROLL FOR NEXT