Pandharpur News Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur News: पत्नी आणि लहान मुलासमोर शेतकऱ्याने विष पिऊन जीवन संपवण्याचा केला प्रयत्न, इतकं टोकाचं पाऊल का उचललं?

Pandharpur Latest News: पत्नी आणि लहान मुलासमोर शेतकऱ्याने विष पिऊन जीवन संपवण्याचा केला प्रयत्न, इतकं टोकाचं पाऊल का उचललं?

भारत नागणे

Pandharpur Latest News: पंढरपूर प्रांत कार्यालयात कामाच्या निमित्ताने आलेल्या एका तरुण शेतकऱ्याने काम होत नसल्याच्या नैराश्येतून विष प्राशन करून आपण जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

ही घटना आज दुपारी घडली. अक्षय काळे (रा . देवडे ता.पंढरपूर) असे विष प्राशन केलेल्या तरूणाचे नाव आहे. अक्षय काळे आपली पत्नी आणि लहान मुलासह येथील प्रांत कार्यालयात कामाच्या निमित्ताने आला होता.

वारंवार हेलपाटे मारून ही काम होत नसल्याने पत्नी समोरच त्याने‌ टोकाचं पाऊल‌ उचलं. अक्षय काळे याची मोहोळ तालुक्यातील शेज बाभूळगाव येथे शेती आहे. त्याच्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने शेती विकायला काढली. (Latest Marathi News)

विक्री करण्यासाठी त्याने प्रांत कार्यालयात परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. परंतु शेत जमिनीची परवानगी मिळत नसल्याने आज त्याने हे गोचीड मारण्याचे विषारी औषध प्राशन करून टोकाचं पाऊल‌ उचलं आहे.

त्याच्यावर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Video: व्हॉट्स अ‍ॅपवर वासनांध खरातचे ८ अश्लील व्हिडिओ व्हायरल; ६ जणांसह अ‍ॅडमिन कचाट्यात सापडला

MP News : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या बसची ट्रकला धडक, भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: खरात प्रकरण; सातपूर पोलीस ठाण्यात ६ जणांसह ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हा

मी शंकर तू पार्वती; गोड बोलून महिलेला लॉजमध्ये नेलं अन्...; खरातनंतर आणखी एका स्वयंघोषित गुरुचा कारनामा उघड

Social Media Ban : अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? सरकारनं उचललं महत्वाचं पाऊल

SCROLL FOR NEXT