Ashadhi Yatra Vitthal Rukhmini temple Saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Yatra: विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरील पृष्पवृष्टीस मनाई; बीआरएसला परवानगी नाकारली

विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरील पृष्पवृष्टीस मनाई; बीआरएसला परवानगी नाकारली

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Vitthal Rukhmini Temple) आणि पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार होती. दरम्यान या (Pandharpur) पुष्पवृष्टीला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. (Live Marathi News)

आषाढी यात्रेच्या निमित्ताने तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आपल्या मंत्रिमंडळासह विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंगळवारी (२७ जून) पंढरपुरात येणार आहेत. येथे आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि पालखी सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार होती. तशी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. दरम्यान प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणावरून अशी कोणत्याही प्रकारची पुष्पवृष्टी करता (Ashadhi Wari) येणार नाही असे सांगत परवानगी नाकारली आहे.

द्वेशातून नाकारल्‍याचा आरोप

तेलंगणाचे मुख्‍यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्‍या बीआरएस पक्षाच्‍यावतीने ही परवानगी मागितली होती. मात्र प्रशासनाने पुष्‍पवृष्‍टीस परवानगी नाकारली आहे. यामुळे ही परवानगी राजकीय द्वेशातून नाकारल्याचा आरोप बीआरएस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माणिक कदम यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मेहुण्याच्या प्रेमात झाली वेडी, जगात येण्यापूर्वीच बाळाला संपवलं अन् कचऱ्यात फेकलं

Marathi Vijay Melava: ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी वरळी डोमबाहेर मराठी जनसागर|VIDEO

Methi Ladoo: लहान मुलं मेथीचे लाडू खायला नकार देतात? मग 'ही' ट्रिक वापरा आणि पाहा जादू!

Bluetooth Security: ब्लूटूथ हेडफोन, इअरबड्स वापरणाऱ्या मोठा धोका, सरकारने जारी केला इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

SCROLL FOR NEXT