Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Border Dispute: कर्नाटक बस चालकाला दिले गुलाबपुष्‍प; मनसेची गांधीगिरी

कर्नाटक बस चालकाला दिले गुलाबपुष्‍प; मनसेची गांधीगिरी

भरत नागणे

पंढरपूर : महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात सिमावाद सुरु असतानाच मनसेचे सोलापूर (Solapur) जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी कर्नाटकातील (Karnataka) वाहन चालकांना गुलाब पुष्प देवून स्वागत केले. मनसेच्या (MNS) या अनोख्या गांधीगिरीची चर्चा सुरू आहे. (Letest Marathi News)

महाराष्‍ट्र– कर्नाटक सिमावादाचे पडसाद दोन्‍ही राज्‍यांमध्‍ये उमटत आहेत. दोन्‍ही राज्‍यातील बस येत असल्‍याने यावरून देखील बस अडवून तोडफोड झाली. मात्र मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वाद मिटावा ही भुमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा मनसेने गुलाब पुष्प देउन गांधीगिरी केली.

वाद शमविण्याचा प्रयत्न

सिमावादानंतर कर्नाटकामध्ये महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही राज्यात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज मनसेने कर्नाटकच्या वाहन चालकांना गुलाब पुष्प देवून वाद शमविण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

SCROLL FOR NEXT