maratha andolan in delhi saam tv
महाराष्ट्र

Maratha Andolan In New Delhi : 'एक मराठा लाख मराठा', मराठ्यांनी दणाणून साेडले जंतर-मंतर

राजधानी दिल्लीत घुमताेय मराठ्यांचा आवाज.

भारत नागणे

Maratha Andolan : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात सुरु असलेले आंदोलनाचे लोण आता राजधानी दिल्लीत (maratha andolan in delhi for maratha reservation) पोचले आहे. जाेपर्यंत आरक्षण मिळत नाही ताेपर्यंत दिल्लीतील ठिय्या हटणार नाही असा निर्धार मराठा आंदाेलकांनी केला आहे. (Maharashtra News)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या समर्थनार्थ सोलापूरच्या जनहित कुणबी शेतकरी संघटनेने दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवार पासून हे आंदोलन सुरू केले आहे.

देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी वनवास पोशाख घालून घोषणाबाजी करत जंतर मंतर मैदान दणाणून सोडले आहे. मराठा समाजाची प्रत्येक सरकारने फसवणूक केली आहे. यापुढे मराठा समाज सरकारच्या फसव्या आश्वासनाला बळी पडणार नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाचे बरेवाईट होण्यापूर्वी आरक्षण द्यावे, जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत दिल्लीच्या या मैदानावरून आम्ही हटणार नाही असा इशारा संघटनेने अध्यक्ष देशमुख यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

SCROLL FOR NEXT