Palghar News Saam tv
महाराष्ट्र

Palghar News : सेल्फीचा नाद भोवला; नदीत पडलेली महिला सुदैवाने बचावली

सेल्फीचा नाद भोवला; नदीत पडलेली महिला सुदैवाने बचावली

रुपेश पाटील

पालघर : सध्या सेल्फी काढण्याचा मोह अनेक जणांना आवरत नाही. असाच प्रकार (Palghar) पालघर जिल्ह्यातील वाघाडी येथे घडला आहे. सेल्फी (Selfe) काढतांना महिला नदीत पडली. परंतु सुदैवाने वेळीच मदत मिळाल्याने ती बचावली आहे. (Tajya Batmya)

नदीला आलेला पूर असो कि पाण्याचा धबधबा असो. येथे सेल्फी काढायला जातात आणि अघटित असे घडते. नदीला पूर असल्याने भीम बांध येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. आज रविवार असल्या कारणाने पालघर जिल्ह्यात नदी, धबधबे या पर्यटनस्थळांवर पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र मज्जा करण्याच्या नादात पर्यटन आपला जीव धोक्यात घालत आहेत. असाच प्रकार आज सूर्या नदीवरील वाघाडी येथील भीम बांध येथे घडला. 

नदीत उडी मारून महिलेला वाचविले 

दरम्यान भीम बांध येथे आलेली एक महिला सेल्फी काढायच्या नादात सूर्यानदीत पडली. नदीत पडल्यानंतर आरडाओरड सुरु झाली. यावेळी डहाणू पंचायत समितीचे उपसभापती पिंटू गहला यांनी तातडीने नदीमध्ये उडी मारली. यानंतर त्यांनी महिलेला बाहेर काढत वाचविले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT