उस्मानाबादच्या पंचायत समिती इंजीनिअरला ऑनलाईन गंडा. Saam tv
महाराष्ट्र

उस्मानाबादच्या पंचायत समिती इंजीनिअरला ऑनलाईन गंडा...

पंचायत समितीचे सेक्शन इंजीनिअर नारायण शिंदे यांना अज्ञात व्यक्तीने घातला ऑनलाईन गंडा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद - पंचायत समितीचे सेक्शन इंजीनिअर नारायण शिंदे narayan shinde यांना अज्ञात unknown person व्यक्तीने ऑनलाईन गंडा fraud घातला आहे. शिंदे यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने एसएमएस केला “बॅंकेला तुमच्या खात्याची केवायसी kyc करायची असुन 24 तासात केवायसी झाली नाहीत तर तुमचे बँक खाते bank account बंद होईल हे सुरू ठेवायचे असेल तर तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो पाठवा."असा एसएमएस केला. osmanabad engineer trapped in online fraud

हे देखील पहा -

यावर शिंदे यांनी कुठला ही विचार न करता आपल्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाचे फोटो संबंधित व्यक्तीस पाठवले. त्यानंतर शिंदे यांच्या मोबाईलवर आलेला गोपनीय ओटीपी otp क्रमांक चलाखीने विचारून घेतला त्यानंतर शिंदे यांच्या बॅक खात्यातुन 60, हजार काढल्याचा एसएमएस आला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी आनंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात आरोपी विरोधात भादसं कलम 420, 66 (सी) (डी) कायदा अंतर्गत गुन्हा नोदंविला आहे.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana : दुर्दैवी! पोहण्याचा मोह जीवावर बेतला, पाय घसरून खोल नदीत २ मुलं बुडाली

लांब केसांसाठी दालचिनीचा घरगुती सोपा उपाय करा

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: जादूटोणा प्रकरणाच्या तपासाला वेग; फिरोज शेख यांच्यावरील आरोप मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी फेटाळले

Sukanya Samriddhi Yojna: सुकन्या समृद्धी योजनेचा भन्नाट फॉर्म्युला! एवढीच गुंतवणूक करा आणि मिळवा ₹50 लाख

SCROLL FOR NEXT