refinery project saam tv
महाराष्ट्र

Rajapur: रिफायनरी विराेधात जनता एकवटली; आज माेर्चा

शिवसेनेची रिफायनरी प्रकल्पाबाबत भुमिका बदलल्याने रत्नागिरी जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

अमोल कलये

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाच्या (refinery project) विरोधातील मंडळी पुन्हा एकदा आक्रमक झाली आहेत. रिफायनरीला विरोध करणारे आज (बुधवार) राजापूर (rajapur) तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. (ratnagiri latest marathi news)

गेले काही रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यातच शिवसेनेकडूनही (shivsena) या प्रकल्पाबाबत सकारात्मक वक्तव्ये येत आहेत. त्यामुळे रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे.

बारसू (barsu) सोलगावातील ही प्रस्तावित रिफायनरी रद्द करावी या मागणीसाठी आज विरोधकांकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या माेर्चाच्या अनुषंगाने परिसरात पाेलिसांचा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

SCROLL FOR NEXT