Cleansing
Cleansing संजय डाफ
महाराष्ट्र

नागपूरात नालेसफाईच्या नावावर केवळ औपचारिकता!

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

संजय डाफ

नागपूर: नाले सफाईच्या नावावर केवळ औपचारिक पार पाडली जात आहे. अद्यापही नालेसफाई पूर्ण झाली नाही. यंदा मान्सूनच आगमन लवकर होणार आहे. त्यामुळं पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होण्याची चिन्ह दिसत नाही. परिणामी अनेक वस्त्या पाण्याखाली येण्याची शक्यता आहे.

नागपूर शहरात एकूण २२७ नाले आहेत. त्याशिवाय नागनदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी अशा एकूण तीन नद्या शहरातून पाहतात. महापालिकेनं नद्यांची स्वछता सुरू केली खरी. मात्र, अद्याप पूर्ण झाली नाही. मे महिना संपत आलाय. मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे. त्यामुळं संपूर्ण नालेसफाई होईल, यात शंका वाटते. त्यामुळं नालेसफाईच्या नावावर केवळ औपचारिका पूर्ण केली जात आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. असं असेल तर पावसाळ्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका उदभवतो.

हे देखील पाहा-

नागपूरात अनेकदा मुसळधार पाऊस पडतो. काहीवेळ काही तासात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद होते. अशा वेळी जर नालेसफाई झाली नसेल तर नाल्याकाठच्या वस्त्या पाण्याखाली येऊ शकतात. त्यामुळं महापालिकेनं गांभीर्याने नालेसफाई पूर्ण करण्याची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT