lightning, satara news saam tv
महाराष्ट्र

वीज अंगावर पडल्याने कापुसवाडीतील मेंढपाळ जागीच ठार

संजय गोरड हे परिसरातील भोजलींग डोंगरावर शेळ्या राखण्यासाठी गेले होते.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील माण तालुक्यात विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसात अंगावर वीज पडून एका मेंढपाळचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्या दाेन दिवसांपासून जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण असते. दुपारच्या सुमारास वादळी वा-यासह पाऊस (rain) येताे आणि त्यातून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, पत्रे उडून जाणे अशा घटना घडताहेत. (satara pre monsoon rain marathi news)

माण तालुक्यातील कापुसवाडी येथील मेंढपाळ संजय गोरड (sanjay gorad) यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले. गोरड हे परिसरातील भोजलींग डोंगरावर शेळ्या राखण्यासाठी गेले होते.

गुरुवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसास प्रारंभ झाला. जिल्ह्यातील बहुतांश भागात झाडे उन्मळून पडली. काही घरांवरील पत्रे उडून गेले. या पावसातच अंगावर वीज पडल्याने संजय गोरड यांचा जागीच मृत्यू झाला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT