dead body saam tv
महाराष्ट्र

Khanapur: हिंगोली कळमनुरी रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार

पाेलीस अज्ञात वाहनाचा शोध घेताहेत.

संदीप नांगरे

हिंगोली : हिंगोली (hingoli) जिल्ह्यात नव्याने निर्मिती करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गांवर (hingoli national highway) अपघातांचे (accident) सत्र सुरूच आहे. आज (साेमवार) सकाळी हिंगोली कळमनुरी रस्त्यावरील (hingoli kalmanuri road) खानापूर (khanapur) पाटीजवळ अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. (hingoli latest marathi news)

हा अपघात इतका भीषण होता की वाहनाची धडक बसताच दुचाकी स्वाराचे डोके जमिनीवर आपटून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. गजानन पाखरे असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे.

या अपघाताची माहिती मिळताच बासंबा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाखरे यांचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला केला. पाेलीस अज्ञात वाहनाचा (vehicle) शोध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT