accident news, gondia , truck saam tv
महाराष्ट्र

Accident News : पाटेकुररात भीषण अपघात; एक ठार, पाच जखमी

हा अपघात इतका भीषण हाेता काळीपिवळी वाहनाचा चक्काचूर झाला.

अभिजीत घोरमारे

Accident News : गाेंदिया जिल्ह्यात ट्रक आणि काळीपिवळी वाहनाच्या झालेल्या भीषण अपघातात काळीपिवळी वाहनातील एकाचा मृत्यु तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पाेलिस या अपघाताचा तपास करीत आहेत. (gondia latest marathi news)

गोंदिया ते कोहमरा मार्गावर पाटेकुररा गाव जवळ हा अपघात झाला. या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी ट्रक आणि काळीपिवळी वाहनाची समोरा समाेर धडक (accident) झाली. या धडकेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. (Maharashtra News)

हा अपघात इतका भीषण हाेता काळीपिवळीचा चक्काचूर झाला. या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी गोंदिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malai Kofta Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल स्वादिष्ट मलाई कोफ्ता, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरमध्ये गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी दोन डाॅक्टर गजाआड

PM Modi : ६ दिवस, ५ देश... पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यासाठी रवाना

High Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हे व्यायाम चुकूनही करू नयेत, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Mumbai : मुंबई हादरली! १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; बेकरी मालकाचं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT