dengue, amravati File Photo
महाराष्ट्र

Dengue Outbreak In Amravati : चिरोडीत डेंग्यूने घेतला एक बळी, 11 बालकांचे पालक काळजीत

नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस काेरडा दिवस पाळावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News : अमरावती जिल्ह्यतील चांदुर रेल्वे तालुक्यतील 1800 लोकसंख्या असलेल्या चिरोडी गावात डेंग्यूचे 24 रुग्ण आढळले. त्यात एकाचा मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण गावात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. (Latest Marathi News)

या 24 रुग्णांमध्ये 15 वर्षाआतील 11 बालकांचा समावेश आहे. गावात अस्वच्छता, नाल्या तुंबलेल्या व गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकी जवळ मोठं मोठी शेणखताची ढिगारे या मुळे गावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे.

गावात जेव्हा पहिला डेंग्यूचा रुग्ण आढळला तेव्हा तालुका व जिल्हास्तरावर ग्रामपंचायतला गावात फवारणी करा, फॉगिंग मशीने धुळणी करा व गाव स्वच्छ ठेवा अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तशा प्रकारचा शेरा सुद्धा त्यांनी ग्रामपंचायतच्या शेरे बुकवर लिहला आहे.

त्यानंतरही ग्रामपंचायतीने काहीही न केल्याचा आरोप आता गावकरी करत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला जे जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी गावकऱ्यांनी साम टीव्हीशी बाेलताना केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPSC Recruitment : यूपीएससीची मोठी भरती, थेट मंत्रालयात मिळणार पोस्टिंग, वाचा सविस्तर माहिती

Ratnagiri: प्रसिद्ध आंबा व्यापाऱ्याची आत्महत्या, स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य; रत्नागिरी हादरली

Maharashtra News Live Update: जय पवारांच्या कृतीनं अजितदादांची आठवण; अजान सुरु होताच थांबवलं भाषण..

Crime news: माणुसकीला काळीमा फासणारी घटना, ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Ashok Kharat Update : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या बहिणीची चौकशी, VIDEO

SCROLL FOR NEXT