one passed away two students injured at yeola manmad road nashik accident saam tv
महाराष्ट्र

Nashik Accident News: धानोरे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, दोन मुली जखमी

Nashik News : या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात वाहनचालक हा फरार झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहे.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे / शुभम देशमुख

Nashik :

नाशिक जिल्ह्यातील येवला तालूक्यातील धानोरे शिवारात येवला-मनमाड मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार दिपक नामदेव खुळे यांचा उपचारादरम्यान येवला उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेत त्यांच्या सोबत असलेल्या दोन कॉलेजच्या विद्यार्थींनी जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात वाहनचालक हा फरार झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहे.

भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकातून दुचाकी चोरी

भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकातून अज्ञात चोरट्याने सुना मोका पाहून दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी भंडारा पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत. दरम्यान भंडारा शहरात आता चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याने पोलिसांच्या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

Organic Incense Sticks : सुगंधीत धूप विकत कशाला? घरीच ऑरगॅनिक धूपच्या कांड्या करा तयार

29 ऑगस्टला होणाऱ्या मराठा मोर्चासाठी गावागावात बैठका सुरू पाहा, VIDEO

Kokum Curry Recipe : गरमागरम भात अन् आंबट-गोड कोकम कढी, श्रावणात बनवा खास बेत

Maharashtra Politics : बीडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का, पंकजा मुंडेंचे वर्चस्व कायम

SCROLL FOR NEXT