माणुसकीला काळिमा: एका दिवसाच्या चिमुरडीला जिवंत मारुन उकिरड्यावर फेकले Saam Tv
महाराष्ट्र

माणुसकीला काळिमा: एका दिवसाच्या चिमुरडीला जिवंत मारुन उकिरड्यावर फेकले

अमरावती जिल्ह्यात मनाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती : जिल्ह्यात मनाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. मोरशी तालुका अंतर्गत येणाऱ्या भोईपुरी या गावात सकाळच्या सुमारास उकिरड्यावरील कचऱ्यात एक स्त्री जातीचे अर्भक मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे त्यामुळे गाव हादरुन गेले आहे. अर्भक केवळ एका दिवसाचे असल्याने ही बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली होती.

मंगळवार (ता. 28 डिसेंबर) रोजी मोर्शी ते वरुड असलेल्या भाईपुर जवळ स्त्री जातीचे एक दिवसाचे नवजात अर्भक आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. कोणीतरी अज्ञात कुमारी मातेने नकोशी असलेल्या मुलीला जन्म दिला. व तिला मारून फेकून दिले आहे, अशी गावात चर्चा होत आहे.

हे देखील पहा-

याबाबत माहिती मोर्शी पोलिसांना मिळताच, पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि सदर स्त्री जातीचे मृत अर्भक त्यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. दरम्यान, पोलीस मातेचा शोध घेत आहे. मोर्शी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात गुन्हा, पत्रकार आणि नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप

Naukasana Benefits: वाढलेलं वजन कमी करायचंय? फिट शरीरासाठी घरच्या घरी सकाळी करा 'हा' सोपा योगा

Chinchpokli Forts : चिंचपोकळीजवळील 'हे' ७ हिडन ऐतिहासिक किल्ले तुम्ही पाहिलेत का?

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये पीक कर्ज देण्यास एसबीआय बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेची टाळाटाळ

Good News: नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळी बोनस जाहीर; खात्यात येणार इतके पैसे

SCROLL FOR NEXT