Pandharpur भारत नागणे
महाराष्ट्र

महाशिवरात्री निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बेलाच्या पानांची आरास...

दरम्यान महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते संपन्न झाली.

भारत नागणे

पंढरपूर - महाशिवरात्रीच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात विविध फुलांची व बेलाच्या पानांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. सजावटीमुळे देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. ही सजावट पंढरपूर (Pandharpur) येथील भाविक रमेश पांडुरंग कोळी यांनी केली आहे.

हे देखील पहा -

झेंडू, गुलाब,मोगरा, गुलछडी,अष्टर अशा विविध फुले बेलाच पाने अशा ७०० किलो पाना फुलांचा वापर केला आहे. देवाचा गाभारा, प्रवेश द्वार,सोळखांबी,सभा मंडप या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली.

दरम्यान महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते संपन्न झाली. देवाच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे रात्री १२ वाजता कुठे जायचे? सकाळी ६ वाजता परतायचे; बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप

Maharashtra News Live Update: पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करत पोलीस प्रशासन आणि मंडळांच्या नियोजनाचे केले कौतुक

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दोन मिनी-बस समोरासमोर धडकल्या; वाहनांचा चक्काचूर, 21 जणांचा जागीच मृत्यू

नाशिकमध्ये मध्यरात्री तोडली शेकडो झाडे, पाहा व्हिडिओ

महाराष्ट्रात कधी लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीस म्हणाले यंदाच्या हिवाळी अधिवेशनात...

SCROLL FOR NEXT